व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News

टाकवे बुद्रुक येथे वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर (दि. 14 फेब्रुवारी) गावातील मुख्य मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in लोकल, ग्रामीण
Takwe-Budruk-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


टाकवे बुद्रुक येथे वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर (दि. 14 फेब्रुवारी) गावातील मुख्य मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. हभप गुरुवर्य वैराग्यमूर्ती शंकर महाराज मराठे भामचंद्र निवासी ह्यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला होता. या नव्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना चांदीचे अलंकार अर्पण करण्यात आले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला चांदीचे मुकुट, श्रीमंत हार असे दीड किलो वजनाचे अलंकार अर्पण करण्यात आलेत. टाकवे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मारुती असवले, माजी उपसरपंच अविनाश असवले, उद्योजक रणजित असवले ह्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने देवाचरणी हे अलंकार सुपूर्द केले. यावेळी असवले कुटुंबियांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. (one and half kilo silver ornaments donated to Vitthal Rukmini idol at Takwe Budruk)

अधिक वाचा –
– ठरलं तर..!! दिनांक 26 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ‘या’ तारखेला सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प । Maharashtra Budget Session 2024
– मोठी बातमी! बैलगाडा प्रेमींचा गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचे आकस्मिक निधन । Pandhari Shet Phadke Passes Away
– आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024


Previous Post

कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News

Next Post

पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lok-Adalat

पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.