व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News

कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पंढरीनाथ सातकर यांची निवड करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Kanhe-Society-election-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पंढरीनाथ सातकर यांची निवड करण्यात आली. तर, व्हाइस चेअरमन पदी मोहितेवाडीचे माजी उपसरपंच अनिल मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव येथील सहकारी निबंधक कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ह्या वेळी निवडणुक अधिकारी एम. ए कुलकर्णी, सचिव गणपत भानुसघरे, संचालक दशरथ सातकर, बंडोबा सातकर, अशोक सातकर, प्रदिप ओव्हाळ, विलास जांभूळकर, एकनाथ येवले, दत्तात्रय शिंदे, सुदाम आगळमे, मंदा गाडे, नंदाताई सातकर, देवराम सातकर, विठ्ठल मोहिते, सचिव रमेश गाडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित चेअरमन सातकर व व्हाईस चेअरमन मोहिते यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ( Maval Nationalist Youth Congress President Kishore Satkar elected as Chairman of Kanhe Society )

कान्हे सोसायटीचे कार्यक्षेत्र कान्हे,साते,मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी आणि जांभूळ या गावांचे असून सर्व शेतकरी बांधवांना शेती कर्ज,खत,शेती अवजारे व पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणार असे नवनिर्वाचित चेअरमन सातकर यांनी सांगितले. सातकर यांचे एमएस्सी ॲग्री शिक्षण झाले आहे. त्यांच्या या शिक्षणाचा सोसायटीच्या कामकाजात आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला फायदा होणार आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! बैलगाडा प्रेमींचा गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचे आकस्मिक निधन । Pandhari Shet Phadke Passes Away
– आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024
– मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024


dainik maval jahirat

Previous Post

हृदयद्रावक घटना! द्रुतगती मार्गावरील कार अपघातात तळेगावमधील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

Next Post

टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Takwe-Budruk-maval

टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.