व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हृदयद्रावक घटना! द्रुतगती मार्गावरील कार अपघातात तळेगावमधील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पाठीमागून जाऊन एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरील भागाचा अक्षरशः चुरा झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Accident-on-Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, बुधवारी (दि. 21 फेब्रुवारी) रोजी झालेल्या अपघातात (Accident on Mumbai Pune Expressway) मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Accident on Mumbai Pune Expressway Two Persons Died From Talegaon Dabhade )

बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून परतीच्या मार्गावर असताना ओझर्डे गावाजवळ ही घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पाठीमागून जाऊन एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरील भागाचा अक्षरशः चुरा झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देवदूत यंत्रणा, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना गाडीतून बाहेर काढले. परंतू गाडीचा समोरील भाग दबल्याने समोरील व्यक्तींना काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. ह्या अपघातात कारमधील समोरील बाजूस असलेले सुनिल थोरात आणि मयूरी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन पुरुष, दोन महिला आणि एक बालक जखमी झाले. हे सर्वजण तळेगाव दाभाडे येथील काकडे वस्ती (जिजामाता चौक) येथील राहणारे होते, अशी माहिती मिळत आहे. जखमींना सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024
– मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : अर्ज माघार घेण्यास उशीर झालेले उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा


dainik maval jahirat

Previous Post

ठरलं तर..!! दिनांक 26 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ‘या’ तारखेला सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प । Maharashtra Budget Session 2024

Next Post

कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kanhe-Society-election-maval

कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.