व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : अर्ज माघार घेण्यास उशीर झालेले उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी आपल्या माघारीची घोषणा केली असून महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठींबा दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Taluka-Kharedi-Vikri-Sangh-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी आपल्या माघारीची घोषणा केली असून महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मारूती असवले हे खरेदी विक्री संघात क वर्गातून उमेदवार होते. परंतू त्यांनी आता प्रत्यक्ष निवडणूकीतून माघार जाहीर केली असून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार असून त्यात महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही असवले यांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मारूती असवले यांनी महायुतीला पाठिंबा देणारे पत्र महायुतीच्या उमेदवारांना दिले असून हेच पत्र प्रसिद्धीस दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना या महायुतीच्या सहकार पॅनलचे उमेदवार किरण हुलावळे यांच्यासह अमोल केदारी, मारूती असवले, बाळासाहेब कोकाटे, भीमराव पिंगळे, अनिल असवले, भूषण असवले, चंद्रकांत वाघमारे, गणपत असवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election 2024 Maruti Aswale Gave support To Mahayuti candidates)

असवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मी श्री. मारुती तुकाराम असवले रा. टाकवे बु!! ता. मावळ जि. पुणे येथील रहिवाशी असुन मावळ तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्था खडकाळेची संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याने मी क वर्ग प्रतिनिधी या जागेसाठी उमेदारी अर्ज दाखल केला होता. परंतु सदर निवडणुकीमध्ये मला माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता; परंतु मला पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी माझा उमेदवारी अर्ज मागे न घेता मला निवडणुक चिन्ह दिले.’

‘तरी मला निवडणुक लढवायची नाही. माझा महायुतीचे उमेदवार माणिक मारुतराव गाडे, किरण दौलतराव हुलावळे व गणेश मारुती विनोदे यांना पाठिंबा देत आहे. तरी माझ्या चिन्हावर शिक्का न मारता विमान या चिन्हावर शिक्का मारुन महायुतीचे उमेदवारांना बहुमताने विजय करावे’, अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

अधिक वाचा –
– पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी
– कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News
– समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका, दमदार कामगिरीसह टॉप फाईव्हमध्ये स्थान


Previous Post

शिवजयंती निमित्त कार्ला येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Shiv Jayanti 2024

Next Post

मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Jayanti-2024

मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.