व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे तरूणाकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतूसे जप्त । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 22, 2025
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

अभिषेक तिक्क्या रेड्डी (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साबीर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार मोहसीन अत्तार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला हे पिस्तूल साबीर शेख याने दिले असल्याने त्याच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

तक्रार मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी ; देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

मावळकन्येची जबरदस्त कामगिरी ! राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रणोती नंबरे हिला कांस्यपदक । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pranoti Numbere from Maval taluka won bronze medal in National University Weightlifting Competition

मावळकन्येची जबरदस्त कामगिरी ! राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रणोती नंबरे हिला कांस्यपदक । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.