व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News

एकूण ५३ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी हा मुंबई-पुणे आणि पुणे संभाजीनगर या महामार्गासह औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 20, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pune-Satara National Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी मंगळवारी (ता.१८) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सदर महामार्गाच्या उड्डाणपुलासह उन्नतीकरण करण्याच्या कामाला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

  • एकूण ५३ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी हा मुंबई-पुणे आणि पुणे संभाजीनगर या महामार्गासह औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता आहे. तसेच पुणे शहराला बाह्यवळण म्हणून उपयुक्त ठरणारा रस्ता आहे. सदर महामार्ग राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआईडीसी) मार्फत विकसित केला जाणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव एमएसआईडीसी मार्फत राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तरी सदर प्रस्तावाचा आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत समावेश करुन त्यास मंजुरी द्यावी आणि सदर रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे असे निवेदनात म्हटले आहे.

खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, कृती समितीचे सचिव अमित प्रभावळकर, उपाध्यक्ष दिलीप डोळस, प्रमोद देशक, गणेश बोरुडे आदी पदाधिकाऱ्यांसह राजगुरुनगर शिवसेना शहरप्रमुख संतोष राक्षे, सुधाकर शेळके हे याप्रसंगी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

साते गावच्या हद्दीत भीषण अपघात ; ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारची धडक, एकाचा मृत्यू । Maval News

Next Post

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nirbhay Kanya Abhiyan activity completed in New Maharashtra Engineering Talegaon Dabhade

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.