व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News

देहू नगरपंचायतीचे ९७ कोटी, ९९ लाख, ६७ हजार ५४५ रुपयांचा २०२५ - २६ चा वार्षिक अर्थसंकल्पीय आर्थिक अंदाजपत्रकास स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मंगळवारी (दि. १८) विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 20, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगरपंचायतीचे ९७ कोटी, ९९ लाख, ६७ हजार ५४५ रुपयांचा २०२५ – २६ चा वार्षिक अर्थसंकल्पीय आर्थिक अंदाजपत्रकास स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मंगळवारी (दि. १८) विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम,नगराध्यक्ष पूजा दिवटे,उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, लेखपाल केशव पिनाटे,कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे यांसह नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी उपस्थित होते.

  • लेखपाल केशव पिनाटे यांनी देहू परिसरातील विकास कामातील अंदाज अर्थसंकल्पीय पुढील प्रमाणे मांडले आहे. कर महसूल, अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई, महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय, मालमत्ता पासून उत्पन्न, फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड, विक्री व भाडे आकर,व्याजापासून उत्पन्न समवहत ठेवी अथवा ना परतावा ठेवी व इतर उत्पन्न असे सुमारे २४ कोटी ,२८लाख ८९ हजार रुपयांचे महसुली उत्पनाचा अंदाजपत्रक मांडला.

आस्थापना, प्रशासकीय,व्याज व वित्त आकार,मत्तांच्या दुरुस्त्या व परिरक्षण ,व्यवहार आणि कार्यक्रम अंमलबजावणी याकरता खरेदी,घसारा,महसूल अनुदाने अंशदाने आणि अर्थसहाय्य,तरतुदी आणि निलेखित करणे,राखीव निधी आणि संकीर्ण खर्च असा सुमारे २० कोटी,१८ लाख,५ हजार रुपयांचा अंदाजे खर्च होणार असल्याची मांडले.

भांडवली खर्चातुन विकास कामावर होणारा अंदाजीत खर्च मांडताना इमारत व जागा ,भूसंपादन करणे, रस्ते,पूल, पाणीपुरवठा नवीन जलवाहीनी टाकणे, गटारे व नाले, भुयारी ड्रेनेज लाईन टाकणे,घनकचरा डम्पिंग ग्राउंड विकसित करणे,सार्वजनिक शौचालय अथवा प्रसाधनगृह बांधकाम करणे, संयंत्र व यंत्रसामग्री, वीज संचमांडणी,स्मशानभूमी विकास,फर्निचर, प्रधानमंत्री आवास योजना ,इतर स्थिर मत्ता यांवर सुमारे ७७ कोटी,७९ लाख ,५० हजार होणार असल्याचा अंदाजपत्रक मांडला आहे.

अर्थसंकल्पातील वैशिष्टे
सुमारे ४३ कोटींची नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना, १० कोटींची भुयारी गटार दुरुस्ती योजना,देहू शहर चा विकास आराखडा पूर्ण करणे,स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करणे.दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधीची तरतूद करणे ,महिला व बालकांकरता स्वसंरक्षण, योगा,आरोग्य प्रशिक्षण उभारणी,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करणे. नदी संवर्धन व सुभीकरण अंतर्गत तरतूद करणे.नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे.नदी घाट सुशोभीकरण करणे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई शिंदे । Maval News

Next Post

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.