व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळकन्येची जबरदस्त कामगिरी ! राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रणोती नंबरे हिला कांस्यपदक । Maval News

प्रणोती नंबरेने 71 किलो वजन गटांत सहभागी होताना स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण 183 किलो वजन उचलत ब्राँझपदक पटकावले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 22, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Pranoti Numbere from Maval taluka won bronze medal in National University Weightlifting Competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सेंट्रल विद्यापीठ ऑफ हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिला विभागात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी व मावळ तालुक्यातील पवळेवाडी येथील प्रणोती नंबरेने 71 किलो वजन गटांत कांस्यपदक मिळविले.

या स्पर्धेत प्रणोती नंबरेने 71 किलो वजन गटांत सहभागी होताना स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण 183 किलो वजन उचलत ब्राँझपदक पटकावले. याआधी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रणोती नंबरेने सुवर्णपदक मिळविले होते.

  • संपूर्ण भारतातून ह्या वजनी गटात 32 मुली सहभागी होत्या. अत्यंत चुरशीच्या लढतीत तीने हे पदक मिळवले. पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे.

प्रणोती ही भारती विद्यापीठ पुणे मास्टर ऑफ आर्ट्सला शिकत आहे. भारती विद्यापीठ अभियंते विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार, क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव, प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी प्रणोतीचे अभिनंदन केले आहे.

प्रणोती गेली पाच वर्षापासुन वडगाव मावळ येथील अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे. भारती विद्यापीठ स्पोर्ट डायरेक्टर नेताजी जाधव, अॅड सुनील पटेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तिला मिळालेल्या यशामुळे आई रोहिणी पांडुरंग नंबरे, वडील पांडुरंग चंदर नंबरे यांचेही तालुक्यातून कौतुक होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे तरूणाकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतूसे जप्त । Talegaon Dabhade

Next Post

पुणे शहर परिसरात जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा ! अमित शहा यांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत मोठे बदल – जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Amit Shah

पुणे शहर परिसरात जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा ! अमित शहा यांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत मोठे बदल - जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.