व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा

महायुती अर्थात एनडीएचे प्रमुख नेते असलेले आणि एनडीएचे तिसऱ्या टर्मचे पंतप्रधान पदाचे उमेदवार अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
PM Narendra Modi will hold rally at pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशभर आज (दि. 19) पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तसेच राज्यातील उर्वरित 43 मतदारसंघातही राजकीय पक्षांची मोठी लगभग सुरु आहे. केंद्रात एनडीए आणि इंडिया आघाड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. राज्यात एनडीए म्हणून महायुती तर इंडिया म्हणून महाविकास आघाडी एकमेकांसमोर आहे. दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आणि नेते प्रचारात गुंतले आहेत. अशात महायुतीच्या नेत्यांसाठी आणि उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महायुती अर्थात एनडीएचे प्रमुख नेते असलेले आणि एनडीएचे तिसऱ्या टर्मचे पंतप्रधान पदाचे उमेदवार अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. ( PM Narendra Modi will hold rally at SP collage ground to campaign for Pune Lok Sabha candidate Muralidhar Mohol )

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. पुणे लोकसभा हा भाजपासाठी महत्वाचा मतदारसंघ असल्याने येथील भाजपाचे अर्थात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ स. प. महाविद्यालय येथील मैदानावर मोदींची ही सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ तारखेला पुण्यात जाहीर सभा होणार आहे.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरही सभा होणार आहे. pic.twitter.com/tGaw1scgPx

— पवन/Pawan ???????? (@ThePawanUpdates) April 19, 2024

अधिक वाचा –
– Talegaon News : लग्न असलेल्या मंगल कार्यालयात घुसला साप, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून जीवदान
– मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती । Maval News
– पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न


Previous Post

Maval Lok Sabha : उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोंदी काटेकोर ठेवा; निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांचे निर्देश

Next Post

प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Why is name of every Raswanti house Kanifnath or Navnath Read story of Raswanti Griha

प्रत्येक रसवंती गृहाचं नाव 'कानिफनाथ' किंवा 'नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.