व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon News : लग्न असलेल्या मंगल कार्यालयात घुसला साप, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून जीवदान

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात गुरुवारी (दि. 18) एका धामण जातीच्या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांना यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Gave Life To Dhaman Snake

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात गुरुवारी (दि. 18 एप्रिल) एका धामण जातीच्या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांना यश आले आहे. कामशेतमधील इंद्रायणी मंगल कार्यालयात गुरुवारी एक विवाह सोहळा होता. त्यानिमित्त जेवण बनवण्याची तयारी सुरु होती. तेव्हा तेथील कीचनमध्ये साप असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. मा. नगरसेवक संदीप शेळके यांनी तातडीने याची माहिती वन्यजीव रक्षक संस्थेला दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वन्यजीवचे अध्यक्ष निलेश गराडे यांनी याबाबत सर्पमित्र भास्कर माळी आणि संकेत मराठे यांना फोनद्वारे संपर्क करुन संबंधित ठिकाणी साप रेस्क्यूसाठी जाण्याबाबत सुचना केल्या. त्यानंतर दोन्ही सर्पमित्र तिथे पोहोचले. तेव्हा तिथे एक धामण जातीचा साप सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून आला. चेकिंग केल्यानंतर सापाच्या पोटात प्लॅस्टिकचा तुकडा असल्याने साप अस्वस्थ असल्याचे जाणवले. सर्पमित्रांनी तो तुकडा व्यवस्थित रित्या बाहेर काढला आणि थोडे पाणी पाजून व शिंपडून धामणला रिलिज केले. ( Gave Life To Dhaman Snake By Snake Friends Of Vanyajiv Rakshak Maval )

अधिक वाचा –
– संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
– मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती । Maval News

Next Post

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पवनानगर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahayuti BJP Maval Lok Sabha

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पवनानगर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.