व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पवनानगर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval Lok Sabha

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजना संदर्भात पवन मावळ विभागाची बैठक नुकतीच पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2024
in लोकल, ग्रामीण
Mahayuti BJP Maval Lok Sabha

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजना संदर्भात पवन मावळ विभागाची बैठक शिवप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ विधानसभा मतदार संघातील या भागातील भाजपाचे सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी बूथ स्तरावर मोदी साहेबांच्या योजनांचा प्रचार प्रसार करून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोमाने प्रचार करण्याचे आवाहन यावेळी भेगडे यांनी केले. त्याचप्रमाणे महागाव गण महायुती प्रचार मेळावा संदर्भात सर्व सुपर वॉरियर्स व शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद साधून त्यांना महायुतीच्या होणाऱ्या गण निहाय प्रचार मेळावा संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन केले. ( Mahayuti Meeting at Pavananagar to plan campaign of candidate Shrirang Barane Maval Lok Sabha )

अधिक वाचा –
– पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न
– संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम


Previous Post

Talegaon News : लग्न असलेल्या मंगल कार्यालयात घुसला साप, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून जीवदान

Next Post

Maval Lok Sabha : उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोंदी काटेकोर ठेवा; निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांचे निर्देश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Constituency

Maval Lok Sabha : उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोंदी काटेकोर ठेवा; निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
Draft electoral roll voting list

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

May 24, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

May 24, 2026
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

May 24, 2026
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

May 24, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

May 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.