व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

सन 2024-25 मध्ये येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणेसाठी वर्षाच्या सुरुवातीला नियोजन करणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
workshop for teachers

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग यांच्यातर्फे इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थांच्या प्रगतीसाठी तालुक्यातील शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा एमआयटी कॉलेज तळेगाव दाभाडे येथे पार पडली. मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली, इ 5 वी व इ 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 मध्ये येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणेसाठी वर्षाच्या सुरुवातीला नियोजन करणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

केंद्रप्रमुख निर्मला काळे यांनी कार्यशाळेचे प्रास्तविक केले. तर सुदाम वाळुंज यांनी सर्व शिक्षकांनी आतापासूनच मायक्रो प्लॅनिंग करून अध्यापन करावे. मुलांची काठीण्य पातळी कशी आहे, त्याचा शोध घ्यावा. तसेच लोकसहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करा, असे आहवान केले. एमआयटी कॉलेजचे प्राचार्य चौधरी यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ( taluka level scholarship workshop for teachers held at talegaon dabhade through maval panchayat samiti )

पेपर १ व पेपर २ मधील इंग्रजी, मराठी, गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी श्रीकांत दळवी, अमित सारडा, रुपाली दळवी,अर्चना गाढवे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. तालुक्यातील 98 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 104 प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. विषय साधन व्यक्ती ज्योती लावरे यांनी सुत्रसंचालन व कार्यशाळेचे उत्तम नियोजन केले.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज
– चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक
– ‘देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी… पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha

Next Post

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Taluka Kharedi Vikri Sangh

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
Draft electoral roll voting list

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

May 24, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

May 24, 2026
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

May 24, 2026
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

May 24, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

May 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.