व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम

सध्याचा उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. उन्हाच्या तडाख्याने सर्वजण हैराण होत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Supply of water through tankers

Photo Courtesy : Team Dainik Maval


सध्याचा उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. उन्हाच्या तडाख्याने सर्वजण हैराण होत आहेत. प्रत्येक जीवाला उन्हाची झळ बसत असून जीवाची अक्षरशः काहिली होत आहे. अशात उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी पाणी पिणे, पाण्याने अंघोळ करणे किंवा पाण्याचा स्तर उंचावतील अशी फळे खाणे आदी पर्याय अवलंबले जातात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पाणी हेच जीवन असल्याची प्रचिती या कडक उन्हाच्या दिवसात सर्वांनाच येतेय. परंतू जंगलात राहणाऱ्या पशू पक्ष्यांना याच काळाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनाही वणवण करावी लागते. अशा या पशू पक्ष्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू नये. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता येथे विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. ( water supply through tankers in forest water bodies initiative through forest department in maval taluka )

पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती थांबणार –
वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत वन्यजीवांसाठी नैसर्गिक तसेच वनविभागमार्फत जागोजागी बनविण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये टँकर द्वारे पाणी टाकण्याचे काम युदधपातळीवर चालू आहे. मुक्या वन्यजीवांसाठी करण्यात येत असलेल्या वनविभागाच्या सदर कृतीचे वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर सर्वच बाजूंनी मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

अधिक वाचा –
– ‘देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी… पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही’ – आमदार सुनिल शेळके
– महत्वाची बातमी ! ‘वंचित’कडून मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी, ‘ह्या’ नावांचा प्राधान्याने विचार सुरु
– शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज

Next Post

संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Vaghere Patil

संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'या' तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.