व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपच्या आश्विनी जगताप विजयी! नाना काटे, राहुल कलाटे पराभूत; कुणाला किती मते? वाचा सविस्तर

मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. Pune Chinchwad By-Election Result Live Update

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Ashwini-Jagtap

File Image - Ashwini Jagtap


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या आश्विनी जगताप या 36 हजार 168 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

चिंचवड विधानसभा निकाल – 36 वी फेरी

अश्विनी जगताप – 135494
नाना काटे – 99424
राहूल कलाटे – 43075

आश्विनी जगताप यांना 36 हजार 070 मतांची आघाडी

  • चिंचवड – 35 वी फेरी

आश्विनी जगताप – 131464
नाना काटे – 96175
राहुल कलाटे – 43,000

  • चिंचवड – 34 वी फेरी

आश्विनी जगताप – 1,28,416
नाना काटे – 93,800
राहुल कलाटे – 42,546

अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 33 व्या फेरीनंतर मताधिक्य 33,714

  • चिंचवड – 33 वी फेरी

आश्विनी जगताप – 125130
नाना काटे – 91216
राहुल कलाटे – 41532

  • चिंचवड – 32 वी फेरी

आश्विनी जगताप – 121784
नाना काटे – 88939
राहुल कलाटे – 34507

  • चिंचवड – 31 वी फेरी

आश्विनी जगताप – 116778
नाना काटे – 87089
राहुल कलाटे – 39771

  • चिंचवड – 30 वी फेरी

आश्विनी जगताप – 112113
नाना काटे – 84384
राहुल कलाटे – 38900

  • चिंचवड – 29 वी फेरी

आश्विनी जगताप – 108544
नाना काटे – 83005
राहुल कलाटे – 36370

29व्या फेरीअखेर आश्विनी जगताप 25 हजार 339 मतांनी आघाडीवर… ( pune chinchwad Vidhansabha by-election result live update )

  • चिंचवड – 28 वी फेरी

आश्विनी जगताप (भाजपा) – 105138
नाना काटे (मविआ) – 81831
राहुल कलाटे ( अपक्ष ) – 32178

  • चिंचवड – 27 वी फेरी

आश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) – 101949
नाना काटे ( Nana Kate ) – 80902
राहुल कलाटे ( Rahul Kalate ) – 30093

  • चिंचवड – 26 वी फेरी

आश्विनी जगताप – 96431
नाना काटे – 78853
राहुल कलाटे – 29624

  • चिंचवड – 25 वी फेरी

आश्विनी जगताप – 90266
नाना काटे – 76983
राहुल कलाटे- 29200

  • चिंचवड – 24 वी फेरी

आश्विनी जगताप – 84489
नाना काटे – 74552
राहुल कलाटे – 28766

  • चिंचवड – 23 वी फेरी

आश्विनी जगताप – 80174
नाना काटे – 71216
राहुल कलाटे – 28415

  • चिंचवड – 22 वी फेरी

आश्विनी जगताप – 77404
नाना काटे – 67644
राहुल कलाटे – 28145

  • चिंचवड – 21 वी फेरी

आश्विनी जगताप – 74402
नाना काटे – 64151
राहुल कलाटे – 27200

  • चिंचवड – 20 वी फेरी

आश्विनी जगताप – 71541
नाना काटे – 61449
राहुल कलाटे – 23809

  • चिंचवड – 18 वी फेरी

आश्विनी जगताप – 64,659
नाना काटे – 53,576
राहुल कलाटे – 21,526

  • चिंचवड – 17 वी फेरी

आश्विनी जगताप – 61,213
नाना काटे – 50,631
राहुल कलाटे – 19,458

चिंचवड विधानसभा – सोळावी फेरी

आश्विनी जगताप – 57,290
नाना काटे – 46,731
राहुल कलाटे – 18,319

चिंचवड 15 वी फेरी

आश्विनी जगताप (भाजप) – 52,756
नाना काटे (मविआ) – 43,657
राहुल कलाटे (अपक्ष) – 16,914

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक

14 वी फेरी अखेर

अश्विनी जगताप – 49079 मते
विठ्ठल नाना काटे – 40766 मते
राहुल कलाटे – 15017 मते

अश्विनी जगताप 8313 मतांनी आघाडीवर आहेत

चिंचवड विधानसभा

  • अश्विनी जगताप या 11 व्या फेरीअखेर 8,724 मतांनी आघाडीवर

चिंचवड विधानसभा – दहावी फेरी

अश्विनी जगताप – 3649
नाना काटे – 2589
राहुल कलाटे – 742

  • अश्विनी जगताप 7516 मतांची आघाडी

दहाव्या फेरीनंतर मतांची स्थिती

आश्विनी जगताप – 35,937
नाना काटे – 28,511
राहुल कलाटे – 11,429

  • चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक – आठवी फेरी

आश्विनी जगताप – 3,602
नाना काटे – 2,765
राहुल कलाटे – 1,052

आश्विनी जगताप यांची एकूण 4,928 मतांची आघाडी

सातवी फेरी

आश्विनी जगताप – 3808
नाना काटे – 3101
राहुल कलाटे – 1098

सातव्या फेरी 780 मतांची आघाडी

  • आश्विनी जगताप यांना सातव्या फेरीनंतर एकूण 4091 मतांची आघाडी

सहावी फेरी

अश्विनी जगताप – 4007
नाना काटे – 3635
राहुल कलाटे – 2141

  • सहाव्या फेरीनंतर आश्विनी जगताप 3,341 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरीनंतरही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

चौथी फेरी

अश्विनी जगताप (भाजप) – 13,932
नाना काटे (मविआ) – 12,832
राहुल कलाटे (अपक्ष) – 3599

चिंचवड इथे तिसऱ्या फेरीनंतरही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

अश्विनी जगताप (भाजप) – 7996
नाना काटे (महाविकास आघाडी) – 7349
राहुल कलाटे (अपक्ष) – 3046

  • चिंचवड 205 (पहिली फेरी)

1. आश्विनी जगताप (भाजपा) – 4,167 (आघाडी)
2. नाना काटे (मविआ) – 3,648
3. राहुल कलाटे (अपक्ष) – 1,674

– मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच मतमोजणीस सुरुवात झाली आहे. कसबा पेठ इथे भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून इथे भाजपाच्या हेमंत रासने यांच्या समोर मविआच्या रविंद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.

तर, चिंचवड इथे भाजपाचेच माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असून इथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप या भाजपाच्या उमेदवार असून त्यांच्या समोर मविआचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर आमदार राहुल कलाटे यांचे आव्हान आहे.


Previous Post

मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा

Next Post

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! चिंचवडची जागा राखल्यानंतर ‘या’ ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bala-Bhegade

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! चिंचवडची जागा राखल्यानंतर 'या' ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.