चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या आश्विनी जगताप या 36 हजार 168 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
चिंचवड विधानसभा निकाल – 36 वी फेरी
अश्विनी जगताप – 135494
नाना काटे – 99424
राहूल कलाटे – 43075
आश्विनी जगताप यांना 36 हजार 070 मतांची आघाडी
- चिंचवड – 35 वी फेरी
आश्विनी जगताप – 131464
नाना काटे – 96175
राहुल कलाटे – 43,000
- चिंचवड – 34 वी फेरी
आश्विनी जगताप – 1,28,416
नाना काटे – 93,800
राहुल कलाटे – 42,546
अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 33 व्या फेरीनंतर मताधिक्य 33,714
- चिंचवड – 33 वी फेरी
आश्विनी जगताप – 125130
नाना काटे – 91216
राहुल कलाटे – 41532
- चिंचवड – 32 वी फेरी
आश्विनी जगताप – 121784
नाना काटे – 88939
राहुल कलाटे – 34507
- चिंचवड – 31 वी फेरी
आश्विनी जगताप – 116778
नाना काटे – 87089
राहुल कलाटे – 39771
- चिंचवड – 30 वी फेरी
आश्विनी जगताप – 112113
नाना काटे – 84384
राहुल कलाटे – 38900
- चिंचवड – 29 वी फेरी
आश्विनी जगताप – 108544
नाना काटे – 83005
राहुल कलाटे – 36370
29व्या फेरीअखेर आश्विनी जगताप 25 हजार 339 मतांनी आघाडीवर… ( pune chinchwad Vidhansabha by-election result live update )
- चिंचवड – 28 वी फेरी
आश्विनी जगताप (भाजपा) – 105138
नाना काटे (मविआ) – 81831
राहुल कलाटे ( अपक्ष ) – 32178
- चिंचवड – 27 वी फेरी
आश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) – 101949
नाना काटे ( Nana Kate ) – 80902
राहुल कलाटे ( Rahul Kalate ) – 30093
- चिंचवड – 26 वी फेरी
आश्विनी जगताप – 96431
नाना काटे – 78853
राहुल कलाटे – 29624
- चिंचवड – 25 वी फेरी
आश्विनी जगताप – 90266
नाना काटे – 76983
राहुल कलाटे- 29200
- चिंचवड – 24 वी फेरी
आश्विनी जगताप – 84489
नाना काटे – 74552
राहुल कलाटे – 28766
- चिंचवड – 23 वी फेरी
आश्विनी जगताप – 80174
नाना काटे – 71216
राहुल कलाटे – 28415
- चिंचवड – 22 वी फेरी
आश्विनी जगताप – 77404
नाना काटे – 67644
राहुल कलाटे – 28145
- चिंचवड – 21 वी फेरी
आश्विनी जगताप – 74402
नाना काटे – 64151
राहुल कलाटे – 27200
- चिंचवड – 20 वी फेरी
आश्विनी जगताप – 71541
नाना काटे – 61449
राहुल कलाटे – 23809
- चिंचवड – 18 वी फेरी
आश्विनी जगताप – 64,659
नाना काटे – 53,576
राहुल कलाटे – 21,526
- चिंचवड – 17 वी फेरी
आश्विनी जगताप – 61,213
नाना काटे – 50,631
राहुल कलाटे – 19,458
चिंचवड विधानसभा – सोळावी फेरी
आश्विनी जगताप – 57,290
नाना काटे – 46,731
राहुल कलाटे – 18,319
चिंचवड 15 वी फेरी
आश्विनी जगताप (भाजप) – 52,756
नाना काटे (मविआ) – 43,657
राहुल कलाटे (अपक्ष) – 16,914
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक
14 वी फेरी अखेर
अश्विनी जगताप – 49079 मते
विठ्ठल नाना काटे – 40766 मते
राहुल कलाटे – 15017 मते
अश्विनी जगताप 8313 मतांनी आघाडीवर आहेत
चिंचवड विधानसभा
- अश्विनी जगताप या 11 व्या फेरीअखेर 8,724 मतांनी आघाडीवर
चिंचवड विधानसभा – दहावी फेरी
अश्विनी जगताप – 3649
नाना काटे – 2589
राहुल कलाटे – 742
- अश्विनी जगताप 7516 मतांची आघाडी
दहाव्या फेरीनंतर मतांची स्थिती
आश्विनी जगताप – 35,937
नाना काटे – 28,511
राहुल कलाटे – 11,429
- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक – आठवी फेरी
आश्विनी जगताप – 3,602
नाना काटे – 2,765
राहुल कलाटे – 1,052
आश्विनी जगताप यांची एकूण 4,928 मतांची आघाडी
सातवी फेरी
आश्विनी जगताप – 3808
नाना काटे – 3101
राहुल कलाटे – 1098
सातव्या फेरी 780 मतांची आघाडी
- आश्विनी जगताप यांना सातव्या फेरीनंतर एकूण 4091 मतांची आघाडी
सहावी फेरी
अश्विनी जगताप – 4007
नाना काटे – 3635
राहुल कलाटे – 2141
- सहाव्या फेरीनंतर आश्विनी जगताप 3,341 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीनंतरही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर
चौथी फेरी
अश्विनी जगताप (भाजप) – 13,932
नाना काटे (मविआ) – 12,832
राहुल कलाटे (अपक्ष) – 3599
चिंचवड इथे तिसऱ्या फेरीनंतरही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर
अश्विनी जगताप (भाजप) – 7996
नाना काटे (महाविकास आघाडी) – 7349
राहुल कलाटे (अपक्ष) – 3046
- चिंचवड 205 (पहिली फेरी)
1. आश्विनी जगताप (भाजपा) – 4,167 (आघाडी)
2. नाना काटे (मविआ) – 3,648
3. राहुल कलाटे (अपक्ष) – 1,674
– मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच मतमोजणीस सुरुवात झाली आहे. कसबा पेठ इथे भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून इथे भाजपाच्या हेमंत रासने यांच्या समोर मविआच्या रविंद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.
तर, चिंचवड इथे भाजपाचेच माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असून इथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप या भाजपाच्या उमेदवार असून त्यांच्या समोर मविआचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर आमदार राहुल कलाटे यांचे आव्हान आहे.