व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाळा सुधारणा ते आदिवासी वस्त्यांचा विकास, आमदार शेळकेंकडून ‘या’ कामांसाठी भरीव निधीची मागणी

पुणे विधानभवन इथे पुणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 21, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
mla-sunil-shelke

Photo Courtesy : fb / sunil shelke


पुणे विधानभवन इथे पुणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. ( Pune District Planning Committee Review Meeting )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

  • मावळ तालुक्यातील शाळा सुधारणा कामांसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद व्हावी.
  • शाळा सुधारणा करणेसाठी तेथे भौतिक सोयी–सुविधा पुरविण्यासाठी टाईप प्लॅन करणे अत्यावश्यक असून त्या अनुषंगाने सर्व शाळांची सुधारणा करुन शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर द्यावा.
  • तालुक्यात आजही अनेक आदिवासी वस्त्या, ठाकरवाड्या आणि कातकरी वस्त्यांवर विज उपलब्ध नाही, अशा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.
  • त्याचप्रमाणे या आदिवासी / ठाकर / कातकरी वस्त्यांवर विकासकामे करणेसाठी आदिवासी विकास योजनेंतर्गत जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी.
  • शासनाकडून अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय इमारतींना मिळणाऱ्या निधीत सदर इमारतीचे संपूर्ण काम होऊ शकत नाही. सदर कामांना पुन्हा नवीन निधी मिळत नसल्याने बहुतांश बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याने सदर इमारतींच्या उर्वरित कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राधान्याने निधीची तरतूद व्हावी
    अशा मागण्या आमदार सुनिल शेळके यांनी सदर बैठकीत केल्या.

बैठकीला खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्ग उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Demand for funds for development works in Maval taluka )

अधिक वाचा –
– पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा – बाळा भेगडे
– आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा ‘इतक्या’ मतांनी पराभव


dainik maval ads may 2025

Previous Post

आपदा मित्र आणि सखींना प्रशस्तीपत्रासह ओळखपत्र देऊन प्रांताधिकाऱ्यांनी केला सन्मान । Raigad News

Next Post

वेहेरगाव इथे मोफत आधार सेवा कॅम्प, शंभरहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aadhaar-Seva-Camp

वेहेरगाव इथे मोफत आधार सेवा कॅम्प, शंभरहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 5, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
High Security Registration Number Plate

महत्वाची बातमी ! जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.