व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भरधाव टेम्‍पोच्‍या धडकेत रिक्षाचालक जखमी, चाकण-तळेगाव रोडवरील घटना, गुन्हा दाखल

भरधाव वेगतील टेम्‍पोने रिक्षाला दिलेल्‍या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : भरधाव वेगातील टेम्‍पोने रिक्षाला दिलेल्‍या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी साडेआठ वाजताच्‍या सुमारास चाकण तळेगाव रस्‍त्‍यावर घडली.

अनिल ज्ञानेश्वर गाडे (वय ४१, रा. सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्‍या रिक्षा चालकाने नाव असून त्यांचे नातेवाईक उत्तम मारूती गाडे (वय ४५) यांनी गुरुवारी (दि. १४) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच ४३ एडी ३०२९) या टेम्‍पोवरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी गाडे यांचे नातेवाईक अनिल गाडे आपल्‍या रिक्षातून तळेगाव चाकण रस्‍त्‍यावरून चालले होते. ते खालुंब्रे गावाच्‍या हद्‌दीत असलेल्‍या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आले असता त्‍यांच्‍या रिक्षाला आरोपी चालवत असलेल्‍या टेम्‍पोने जोरदार धडक दिली.

अपघातात टेम्‍पो चालक अनिल ज्ञानेश्वर गाडे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्‍यांच्‍या रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर टेम्‍पो चालक घटना स्‍थळी न थांबत, जखमी वैद्यकिय उपचारासाठी मदत न करता पळून गेला. महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade

Next Post

सुदुंबरे येथील अवैध दारू भट्‌टीवर पोलिसांचा छापा, एक लाख रुपयांचे रसायन नष्ट । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

सुदुंबरे येथील अवैध दारू भट्‌टीवर पोलिसांचा छापा, एक लाख रुपयांचे रसायन नष्ट । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.