पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील दुर्ग संवर्धनाचा आणि संरक्षणाचा वसा हाती घेऊन कार्य करत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची 2023 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. दुर्ग संवर्धनाच्या कार्यात अधिकाधिक जनसहभाग वाढवणे आणि संघटनेचे कार्य सुरुळीतपणे सुरु ठेवता यावे, यासाठी ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ( Sahyadri Pratishthan Maval Taluka Sanstha Announced New Working Committee For 2023 )
शिस्त आणि उत्तम समन्वय यांमुळे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ संघटना नागरिकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. संस्थेचे कामकाज चालविणे सुलभ व्हावे, त्याची जबाबदारी केंद्रित व्हावी, कामकाजात एकसू्त्रता राहून विलंब टळावा आणि महत्त्वाचे म्हणजे सभासदांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण राहून शिस्त पाळली जावी, या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यावर जबाबदाऱ्यासुद्धा सोपविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दुर्गसंवर्धक सचिन शेडगे यांनी दैनिक मावळला दिली.
सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची 2023 ची कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
मावळ तालुका अध्यक्ष : श्री राजेंद्र सातपुते
मावळ तालुका उपाध्यक्ष : श्री विशाल सुरतवाला
सचिव : श्री बाळासाहेब जामदार
सोशल मीडिया प्रमुख : श्री किशोर वाघमारे
संघटक : श्री गणेश जाधव
सह संघटक : श्री अजित राक्षे ( पवन मावळ)
सह संघटक : श्री वैभव हजारे ( वडगाव मावळ)
संपर्क प्रमुख : श्री अभिजित जाधव
सह संपर्क प्रमुख : श्री विकास वाघमारे
प्रसिध्दी प्रमुख : श्री भाऊ ढाकोळ
सह प्रसिध्दी प्रमुख : साहिल शिंदे
तुंग प्रकल्प प्रमुख : श्री अमोल तिकोने, श्री भावेश पवार
सह्याद्री प्रकल्प बांधकाम विभाग प्रमुख : किशोर लष्कर,
सह्याद्री प्रकल्प अभियंता टीम : किरण मराठे, श्री राजू शिंदे
विभाग प्रमुख
विभाग प्रमुख वडगाव मावळ – श्री मनीष पुनमिया
विभाग प्रमुख तळेगाव दाभाडे – श्री प्रणय लाड
विभाग प्रमुख नाणे मावळ – श्री रवी शिंदे
विभाग प्रमुख कान्हे – श्री सचिन चुकाटे
विभाग प्रमुख आढले – श्री संदीप घोटकुले
विभाग प्रमुख कामशेत शहर – श्री संजय कटके
विभाग प्रमुख पवन मावळ – श्री संतोष दहीभाते
विभाग प्रमुख कार्ला : श्री सुमित कडू
विभाग प्रमुख लोहगड विसापूर विभाग : श्री आविनाश बैकर
प्रोजेक्ट 365 प्रमुख : श्री सचिन दाभने
ट्रेकरोव्हर्स (भटकंती गडसंवर्धनासाठी प्रमुख ) – श्री ओंकार शिंदे, श्री सुमित देशमाने
( Sahyadri Pratishthan Maval Taluka Sanstha Announced New Working Committee For 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात “हर घर तिरंगा” अभियानामुळे राष्ट्रप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन
– वाडिवळे शाळेतील विद्यार्थ्यांना सीआयई इंडिया (CIE INDIA) कंपनीकडून शैक्षणिक साहित्यांचे कीट वाटप
– 76वा स्वातंत्र्यदिन: यंदाही हर घर तिरंगा अभियान, प्रत्येकाने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी – चंद्रकांत पाटील