व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात

जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज, बुधवारी (दि. १८ जून) श्रीक्षेत्र देहू येथून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, शहर
Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज, बुधवारी (दि. १८ जून) श्रीक्षेत्र देहू येथून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.

Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur
Photo Courtesy : FB / Sunil Shelke

टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या आणि वरूणराजाच्या उपस्थित जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा झाला.

तुकोबाराय देहूनगरीतून आज प्रभू परमात्मा पांडुरंगाच्या भेटीसाठी पढंरपूरी निघाले. यावेळी तुकोबांच्या पालखीचा पहिलाच मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात पडला.

Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur
Photo Courtesy : FB / Sunil Shelke

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिंडी क्रमांक २८ मधील शिवाजी नारायण शिंदे आणि माऊली महाराज कदम यांच्या मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

त्यानंतर दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. वारकऱ्यांचा विक्रमी गर्दीमुळे इंच इंच वेगानेच पालखी पुढे सरकावत होती. याचवेळी वरूणराजाचे आगमन झाले.

Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur
Photo Courtesy : FB / Sunil Shelke

 

परंतु पावसामुळे व्यत्य न येता पालखी दुप्पट उत्साहाने मार्गक्रमण करत राहिली. अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पालखी येथील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात विसावली.

Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur
Photo Courtesy : FB / Sunil Shelke

 

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


Previous Post

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Next Post

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

अरण्यऋषी हरपला... ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.