व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साळूंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ वर्णी

वडगाव मावळ येथे भाजपाच्या पक्ष कार्यालयात साळुंब्रे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 28, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Salumbre-Society-Maval-BJP

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


मावळ तालुक्यातील साळूंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश नारायण राक्षे आणि व्हाईस चेअरमनपदी कलावती आमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साळुंब्रे सोसायटीत साळुंब्रे, सांगवडे, गहूंजे, शिरगाव आणि गोडूंब्रे गावांचा समावेश होतो.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव मावळ येथे भाजपाच्या पक्ष कार्यालयात साळुंब्रे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते साळुंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे यांची तर व्हाईस चेअरमनपदी कलावती आमले यांची बिनविरोध निवड केली गेली. ( Satish Rakshe Was Elected As Chairman And Kalavati Amle As Vice Chairman Of Salumbre Society Maval )

याप्रसंगी माजी आमदार बाळा भेगडे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, सं.तू. स.का संचालक शामराव राक्षे, गोविंद बोडके, किरण भाऊ राक्षे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, बाबुलाल गराडे, बाळासाहेब घोटकुले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

अधिक वाचा –

– येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी


dainik maval jahirat

Previous Post

येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

Next Post

ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Kalhat-Maval

ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.