व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

'इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती' - भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

Dainik Maval News : इंधन संरक्षण आणि खाद्यतेलाची बचत ही केवळ आर्थिक गरज नसून ती देशाप्रती असलेली जबाबदारी आणि देशभक्तीची भावना आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष सायली जितेंद्र बोत्रे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे देशभर राबविण्यात येत असलेल्या “इंधन संरक्षण व खाद्यतेल बचत जनजागृती अभियान” अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम देशभर यशस्वीपणे राबविला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

बदलती जीवनशैली, वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि ऊर्जा बचतीची आवश्यकता लक्षात घेता कमी तेलाचा वापर, संतुलित व पौष्टिक आहार तसेच इंधनाची काटकसरीने बचत करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेत महिलांना गॅसचा योग्य वापर, इंधन बचतीचे विविध उपाय तसेच कमी तेलात पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या अभियानांतर्गत पुणे उत्तर जिल्ह्यातील विविध मंडलांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी जनजागृती उपक्रम राबविले. तळेगाव येथे मृदुला भावे, पवन मावळ मंडलात चैत्राली गराडे, देहूरोड मंडलात बॉबी डिगा, शिरूर पूर्व मंडलात दिपाली पडवळ, शिरूर पश्चिम मंडलात कमल भुजबळ, शिरूर बेट मंडलात कविता गावंडे व जयश्री कोहकडे, शिरूर शहरात भाग्यश्री गायकवाड व अनघा पाठक, हवेली मंडलात अर्चना भायवाल, चाकण मंडलात मालिनी शिंदे व अरुणा पगारे तसेच राजगुरूनगर येथे भाग्यश्री बोरकर यांनी अभियान प्रभावीपणे राबविले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सुमित्रा यादव, रत्ना पिंगळे, स्वप्ना खामकर, कल्याणी ठाकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


dainik maval jahirat

Previous Post

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

Next Post

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.