भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतू आता दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, सस्पेन्स असलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
भाजपाचे महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार ;
1. नंदुरबार – हिना गावित
2. धुळे – सुभाष भामरे
3. जळगाव – स्मिता वाघ
4. रावेर – रक्षा खडसे
5. अकोला – अनुप धोत्रे
6. वर्धा – रामदास तडस
7. नागपूर – नितीन गडकरी
8. चंद्रपूर – सुधीर मनगंटीवार
9. नांदेड – प्रतापराव चिखलीकर
10. जालना – रावसाहेब दानवे
11. दिंडोरी – भारती पवार
12. भिवंडी – कपिल पाटील
13. मुंबई उत्तर – पियुष गोयल
14. मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
15. पुणे – मुरलीधर मोहळ
16. अहमदनगर – सुजय विखे पाटील
17. लातूर – सुधाकर सुंगारे
18. बीड – पंकजा मुंडे
19. माढा – रणजित नाईक निंबाळकर
20. सांगली – संजय काका पाटील
( Second list of BJP Lok Sabha candidates announced Muralidhar Mohol Pankaja Munde Sudhir Mungantiwar Nmae In List )
The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.
(2/2) pic.twitter.com/UAUnTtrput
— BJP (@BJP4India) March 13, 2024
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval
– अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी नंदकुमार कोतुळकर यांची निवड । Talegaon Dabhade