व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुसाणे गावातील बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा; 7 लाखांचे रसायन नष्ट

शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पुसाने गावाच्या हद्दीत कंजारभट वस्ती शेजारी ओढाच्या कडेला मोकळ्या जागेत हा अवैध दारुचा अड्डा सुरु होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2023
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


मावळ तालुक्यातील पुसाणे गावाच्या हद्दीत ओढ्याच्या काठी बेकायदा सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सात लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पुसाने गावाच्या हद्दीत कंजारभट वस्ती शेजारी ओढाच्या कडेला मोकळ्या जागेत हा अवैध दारुचा अड्डा सुरु होता. ( Shirgaon police raided a factory making illegal Gavathi liquor )

याप्रकरणी शिरगांव परंदवडी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल समाधान लक्ष्मण फडतरे (वय 32 वर्षे) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार 25 वर्षीय आरोपी देव शिवम राठोड आणि एक महिला आरोपी (दोघेही राहणार कंजारभट वस्ती, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसाणे गावाच्या हद्दीत हा बेकायदा दारूअड्डा सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे छापा टाकला. त्यावेळी बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि साहित्य असे 7 लाख 500 रुपयांचा मुद्दे माल मिळून आला, पोलिसांनी रसायन नष्ट केले आहे. कारवाईत महिला आरोपी जागेवरच होती, तर पुरुष आरोपी पळून गेला आहे. शिरगांव पोलिसचे सपोफौ ठाकर हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न
– शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
– कुरुळी गावातील महिलांना विविध प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचा उपक्रम


Previous Post

मोठी बातमी! कृषी सेवक पदभरतीसाठी 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रक्रिया

Next Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.