हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना मावळ तालुका अध्यक्ष पदी खंडाळा विभागाचे विभाग संघटक परेश बडेकर यांची निवड झाली. यासह तालुका उपाध्यक्ष पदी कमर अन्सारी, लोणावळा शहर अध्यक्ष पदी जयवंत दळवी, जेडी व शहर उपाध्यक्ष पदी प्रशांत आजगेकर यांची निवड झाली. ( Shiv Sena Hindustan Mathadi Transport and General Kamgar Sena Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नवनिर्वाचित माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास मयेकर, शिवसेना संपर्कप्रमुख महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्लै, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, मा उपतालुकाप्रमुख मारूती खोले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, किरण गायकवाड व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहरातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी’, तळेगाव शहर भाजपाचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– लायन्स पॉइंट इथे 600 फूट खोल दरीत पडून मुलाचा मृत्यू, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात शिवदूर्ग टीमला यश