व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रभू श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमली वडगाव नगरी; मावळ तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव थाटामाटात साजरा

प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थाच श्रीराम नवमीनिमित्त आज (गुरुवार, दिनांक 30 मार्च) रोजी मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Ram-Navami-2023

Photo Courtesy : Ananta Kude


प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थाच श्रीराम नवमीनिमित्त ( Ram Navami 2023 ) आज (गुरुवार, दिनांक 30 मार्च) रोजी मावळ तालुक्यातील ( Maval News ) अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मावळ तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव नगरीत देखील भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज देवस्थान यांचे वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा मंदिर मध्ये रामनवमी निमित्ताने प्रभू श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी काकडा आरती आणि भजनी मंडळ सेवेकऱ्यांनी भजन करून याचा आनंद वाढवला. ( Ram Navami 2023 ShriRam Janmootsav Celebrations In Potoba Maharaj Temple At Vadgaon In Maval Taluka )

यावेळी देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव तसेच काकडा आरती मंडळाचे अध्यक्ष बबनराव भिलारे, उपाध्यक्ष मधुकर पानसरे, मृदूंगमणी हरियाली पानसरे, सोपानराव म्हाळसकर, ज्ञानेश्वर म्हाळसकर, देवस्थान चे मा विश्वस्त अरविंद पिंगळे, नारायण ढोरे बाळकृष्ण ढोरे, मनोजभाऊ ढोरे, रामचंद्र चव्हाण, संतोष पिंपळे, पुजारी शरद गुरव आदींसह ग्रामस्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– राम जन्मला गं सखे..! मावळ तालुक्यातील प्रभाचीवाडी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा । Ram Navami 2023
– ‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र


Previous Post

एक वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी शिल्लक; पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार! वाचा कारण सविस्तर

Next Post

तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागातून मोक्कातील 7 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crime-arrested

तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागातून मोक्कातील 7 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.