व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News

शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे पदाधिकाऱ्यांकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
condemns Badlapur atrocities

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे पदाधिकाऱ्यांकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

बदलापूर (जि. ठाणे) येथे मागील आठवड्यात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्य बंदला उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.

मावळ तालुक्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमाटणे येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना उबाठाचे पदाधिकारी भरत ठाकूर, रवींद्र गायकवाड, भरत भोते, युवराज सुतार, राहुल नखाते, संतोष ढोरे हे यावेळी उपस्थित होते. बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली. ( Shiv Sena UBT Party condemns Badlapur atrocities in Somatne Phata Maval News )

अधिक वाचा –
– BREAKING : कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News


Previous Post

‘होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन’कडून आंदर मावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे धडे । Maval News

Next Post

आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SC ST Protesters

आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
Dharmaveer Balidan Mas observed by Shambhu devotees in villages of Maval taluka

मावळ तालुक्यातील गावागावांत शंभूभक्तांकडून ‘धर्मवीर बलिदान मास’चे पालन

March 17, 2026
The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated in Malwandi Thule

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

March 17, 2026
Caste certificates were distributed to 95 tribal citizens under Adim Seva Abhiyan at Shilimb through MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप

March 17, 2026
Dnyaneshwari lost her life due to mistake by tempo driver transporting gas cylinders incident at Somatane Phata Maval

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

March 17, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.