व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोरील चौकात आंदोलन करून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
SC ST Protesters

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रीमिलेअर लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे’ आदी मागण्यांसाठी वडगाव येथे एससी, एसटी वर्गातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोरील चौकात आंदोलन करून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने अनूसूचित जातींचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे, न्यायधिशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायायधिशाची नियुक्ती ऑल इंडिया जुडेशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे, एससी, एसटी, ओबीसी, भटक्याचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्युल ९ मध्ये त्याचा अंतरभाव करावा. जातीनिहाय जनगणना करावी. अनुसूचित जाती, जमाती व मागास वर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी बसपा चे मावळ विधानसभा प्रभारी प्रकाश गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, कामशेत अध्यक्ष संतोष कदम, जमीन सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष माऊली सोनावणे, बीआरएसपी चे जिल्हाध्यक्ष किरण साळवे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, निवृत्त कामगार आयुक्त संभाजी मोरे, माजी नगरसेवक चंद्रजित वाघमारे, अंकुश सोनावणे, मंदाकिनी भोसले, करुणा सरोदे, प्रकाश गायकवाड, बाळकृष्ण टपाले, राजू गायकवाड, अजय भवार, समाधान भवार, संतोष लोखंडे, हमीदभाई कुरेशी, प्रमोद खंदारे, प्रमोद भालेराव आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पवनमावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 99 टक्के भरले, 1400 क्युसेक विसर्ग सुरू
– कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News


dainik maval jahirat

Previous Post

सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News

Next Post

महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.