व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब गावात भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; अनिकेत घुलेंकडून कार्यक्रमासाठी शिवरायांची आकर्षक मूर्ती भेट

पवनमावळ भागातील मौजे शिळींब गावात मागील अनेक वर्षांपासून शिवराय फ्रेंड्स सर्कल शिळींब, गावठाण यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 10, 2023
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Shivaji-Maharaj-Idol

Photo : Sagar Kedari


मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका. या तालुक्यातील पवनमावळ भागातील मौजे शिळींब गावात मागील अनेक वर्षांपासून शिवराय फ्रेंड्स सर्कल शिळींब , गावठाण यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यंदाचा होणारा शिवजयंतीचा सोहळा हा देखील अतिशय भव्यदिव्य असा असणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. ( Shivaray Friends Circle Shililmb Gaonthan Organizes Shiv Jayanti Celebrations In Village Aniket Ghule Gifted An Idol of Shivaji Maharaj )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाचे म्हणजे युवासेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिकेत घुले यांच्याकडून कार्यक्रमाकरिता छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक भव्य अशी शिवमूर्त मंडळाला देण्यात आली आहे. पै अनिकेत घुले यांच्या या सेवाभावाचे आणि मदतीचे शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी मनापासून आभार मानले. गुरुवार (9 फेब्रुवारी) रोजी शिवरायांची मूर्त घुले यांनी कार्यकर्त्यांकडे सोपवली. यावेळी शिवरायांचा जयघोष करत मोठ्या उत्साहात ही शिवमूर्त शिळींब येथे नेण्यात आली.

शिवराय फ्रेंड्स सर्कलकडून भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन…

मंडळाचे हे शिवजयंतीचे सहावे वर्ष असून यंदा मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे शिवज्योत आणण्यापासून रात्री शिवव्याख्यान आणि महाअन्नदान आदी अनेक कार्यक्रम यात समावेश आहेत.

अधिक वाचा –

– आमदार सुनिल शेळके बनले राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, पोटनिवडणूकीसाठी पक्षाकडून 20 नावे जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– ‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! लोणावळ्यातील शुक्रवारचा आठवडे बाजार रद्द

Next Post

कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी बाळा भेगडे भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर, वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bala-Bhegade

कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी बाळा भेगडे भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर, वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.