व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास!! पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के, तब्बल ९३ टक्के गुणांसह रितेश ठुले प्रथम

इतर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत पवना शिक्षण संकुलाची चांगल्या निकालची परांपरा कायम ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 2, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
ssc-result-maval-taluka

Photo Courtesy : Bharat Kale


पवनानगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार, २ जून ) जाहीर झाला आहे. पवन मावळ भागातील पवनानगर इथे असणाऱ्या पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेचा निकाल यंदा ९८.३४ टक्के इतका लागला आहे. ( ssc result 2023 declared )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मळवंढी ठुले येथील ग्रामीण भागात राहणारा रितेश पांडुरंग ठुले हा विद्यार्थी ९३ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला आला आहे. तर द्वितीय क्रमांक प्रणाली बबन घरदाळे ९२.६० टक्के, व तृतीय क्रमांक दिक्षा गोपाळ तुपे हिने ८९.६० टक्के मार्क मिळवले आहे. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत पवना शिक्षण संकुलाची चांगल्या निकालची परांपरा कायम ठेवली आहे. ( pavana vidya mandir school 10th Result 98.34 percent )

क्रमांक १ – रितेश ठुले – ९३ टक्के
क्रमांक २ – प्रणाली घरदाळे – ९२.६० टक्के
क्रमांक ३ – साक्षी तुपे – ८९.६०

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्गशिक्षक वैशाली वराडे, महादेव ढाकणे, मंजुषा गुजर, रोशनी मराडे, बापुसाहेब पवार, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनील बोरुडे, संजय हुलावळे, गणपत ठोंबरे, सुनिता कळमकर व सर्व मार्गदर्शक अध्यापकांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा –
– अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल
– लोणावळा शहरात 4 जून रोजी ‘संकल्प नशामुक्ती मॅरेथॉन’, अभिनेता सुनिल शेट्टी राहणार उपस्थित, अशी करा नोंदणी


dainik maval jahirat

Previous Post

अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल

Next Post

कार्ला लोणावळा येथील पर्यटन विकास प्रकल्पांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजूरी!!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

कार्ला लोणावळा येथील पर्यटन विकास प्रकल्पांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजूरी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.