व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात

रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी कार्तिकी एकादशी (उत्पत्ती एकादशी) अर्थात आळंदी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी बंधू-भगिनी श्री क्षेत्र आळंदी येथे आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
ST-Bus-Accident

Photo : Gurunath Sathelkar


रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी कार्तिकी एकादशी (उत्पत्ती एकादशी) अर्थात आळंदी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी बंधू-भगिनी श्री क्षेत्र आळंदी येथे आले होते. पेण येथील काही भाविक देखील माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला गेले होते. मात्र, आळंदीहून परतत असताना त्यांच्या एसटी बसचा मुंबई-पुणे महामार्गावर अंडा पॉइंटजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. तसेच कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर घटनेची माहिती मिळताच मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जुन्या मुंबई पुणे हायवेवर अंडा पॉईंट जवळ या भाविकांच्या एसटीचा अपघात झाला होता. उपचारानंतर या सर्वांना पुढील प्रवासासाठी एमएसआरटीसीचे कर्जत डेपो मॅनेजर शंकर यादव यांनी संपूर्ण व्यवस्था करून पुढे पाठवण्यास मदत केली.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात
– “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”

https://youtu.be/xcB4Z8TlZxU


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात

Next Post

Video : तळेगाव दाभाडे येथे लिंब फाट्यावर ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, दोन जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Car-and-Tractor-Accident

Video : तळेगाव दाभाडे येथे लिंब फाट्यावर ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.