महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने आणि रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयोजनाने कै. नारायण (आण्णा) सदगुरु ढोरे यांच्या स्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय बेंचप्रेस ( अनईक्विप्ड/ ईक्विप्ड )स्पर्धा 2023 वडगाव मावळ इथे आयोजित करण्यात आली होती. शनिवार दिनांक 26 ऑगस्ट आणि रविवारी दिनांक 27 ऑगस्ट 2023 अशा दोन दिवस ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश मिळाले आहे. ( state level bench press competition in vadgaon maval great success for shivdurg fitness athletes )
दिनांक 26 ऑगस्ट रोजी मिळालेली पदके आणि क्रमांक
आदिती गायकवाड – रौप्य पदक
प्रिती दुडे – रौप्य पदक
तपस्या मते – सुवर्णपदक
खुषी बडेला – सुवर्णपदक
रबिहा पाटका – सुवर्णपदक
शिवम ढोबळे – कांस्यपदक
सुनिल सपकाळ – कांस्यपदक
राजेश तिकोणे – चतुर्थ क्रमांक
भरत खिलारे – चतुर्थ क्रमांक
अनिकेत भारती – रौप्यपदक
दिनांक 27 ऑगस्ट रोजी इक्वीप्ड प्रकारात मिळालेले यश
तपस्या मते – सुवर्णपदक
वृंदा चांदगुडे – सुवर्णपदक
ज्योती कंधारे – सुवर्णपदक
रबिहा पाटका – सुवर्णपदक
यावेळी शिवदुर्गचे अशोक मते यांना महाराष्ट्रातील उत्कृष्ट पंच म्हणून गौरवण्यात आले. ( state level bench press competition in vadgaon maval great success for shivdurg fitness athletes )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय
– आपला बाप्पा आपणच बनवुया..! कामशेतमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर, चिमुकल्या हातांनी साकारले आकर्षक गणपती
– ‘वाट चुकला, खाली कोसळला, दात तुटले आणि चालताही येईना’, विसापूर किल्ल्यावर युवकाला वाचवण्यासाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन