व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामशेत पोलिसांना निवेदन, ‘या’ प्रमुख मागण्यांचा समावेश । Kamshet News

पदाधिकाऱ्यांनी कामशेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा, पंडित नेहरू विद्यालय, जैन इंग्लिश स्कूल येथील शाळांना भेट दिल्या आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2024
in लोकल, ग्रामीण
Kamshet police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कामशेत पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामशेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा, पंडित नेहरू विद्यालय, जैन इंग्लिश स्कूल येथील शाळांना भेट दिल्या आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी शाळेत सखी सावित्री समिती, विशाखा समिती स्थापन करणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभी करणे, महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, शाळा सुटताना प्रथम मुली आणि दहा मिनिटांनंतर मुलांना सोडणे, शाळेत काही चुकीची घटना घडल्यास त्वरित पोलिसांना सुचित करणे आदी सुचना दिल्या, तर, कामशेत पोलिसांना दिलेल्या निवेदनात रोड रोमिओ, शाळेच्या आवारात थांबणारी आणि मुलींची छेड काढणाऱ्या मुलांवर कडक कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या. ( Statement of NCP Sharad Pawar group to Kamshet police in the wake of Badlapur incident )

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष वीर, संतोष राक्षे, युवा अध्यक्ष सुरज पुरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित शिनगारे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोईन खान, नितीन गायकवाड आदी जण यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News
– ‘होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन’कडून आंदर मावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे धडे । Maval News


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळची बालगायिका अवनी परांजपे रियालिटी शोच्या सेमी फायनलमध्ये दाखल; फायनल जिंकून सुपरस्टार होण्याची आशा

Next Post

संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
IPS Satyasai Karthik

संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त - आयपीएस सत्यसाई कार्तिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIT formed in Talegaon Dabhade conspiracy case said Yogesh Kadam mla sunil shelke

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

July 6, 2025
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी

July 6, 2025
CM Devendra Fadnavis performs Maha Puja of Vitthal Rukmini on the occasion of Ashadhi Ekadashi

“बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 6, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.