व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक

लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या माध्यमातून आणि आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पुढाकारातून संकल्प नशामुक्ती अभियान राबविले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
IPS Satyasai Karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मार्फत आणि लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पुढाकारातून लोणावळा उपविभागात ‘संकल्प नशामुक्ती’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 71 कारवाया करण्यात आल्या असून 102 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

लोणावळा उपविभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वर्षभरापूर्वी संकल्प नशामुक्ती अभियान सुरू केले होते. या अभियानाअंतर्गत लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 71 वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमधून 102 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 1 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संकल्प नशामुक्ती अंतर्गत चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या रॅली, मॅरेथॉन, पथनाट्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचा परिणाम दिसू लागला असून यातून प्रेरणा घेत जयहिंद लोकचळवळ, लोणावळा शहर पत्रकार संघ, शाळा, कॉलेजस, वेगवेगळे क्लब आणि सामाजिक संस्था या अभियानाला जोडल्या गेल्या आहेत.

अधिक वाचा –
– महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामशेत पोलिसांना निवेदन, ‘या’ प्रमुख मागण्यांचा समावेश । Kamshet News

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.