व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, December 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोणावळा शहराजवळ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 30, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
lonavla-rape-case

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहराजवळ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजय शशिकांत मालपोटे (वय 35 रा. उर्से, मावळ) असे गळफास घेतलेल्या सदर आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शिरगाव इथे हा प्रकार समोर आला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सदर आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला होता. त्यानंतर लोणावळा ग्रामीण ठाण्यात महिला वर्गासह अनेक पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आरोपीला पकडून कठोर शिक्षेची आणि केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गुन्हा घडल्याच्या आणि पोलिसांत दाखल झालेच्या दिवसापासून हा आरोपी फरार होता. त्यानंतर त्याच्या शोधात पोलिस होते, परंतू शुक्रवारी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बळवंत गवित, प्रकाश पारखे, पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. शिरगाव पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आजपासून पितृपक्षाचा प्रारंभ! पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र
– तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात आता 24 तास असणार उजेड; रात्रीच्या अंधारातही गावकऱ्यांच्या पायवाटा उजाळणार

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.