मावळ तालुक्यातील साते मोहितेवाडी येथील सुलाबाई रामचंद्र मोहिते यांचे सोमवारी (दि. 13 मे) रोजी दुःखद निधन झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ( Sulabai Mohite passed away Sate village Maval )
सुलाबाई मोहिती यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साते ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिल मोहिते आणि विलास मोहिते यांच्या त्या मातोश्री होत.
अधिक वाचा –
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘या’ गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News
– लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML