व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव स्टेशन सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय दाभाडे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड

चेअरमन दत्तात्रय दाभाडे आणि व्हाईस चेअरमन शुभांगी दळवी यांच्या निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 3, 2023
in लोकल, शहर
Societies-election

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी दत्तात्रय कुंडलिक दाभाडे, तर व्हाईस चेअरमन पदी शुभांगी पांडुरंग दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून एम. ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तळेगाव दाभाडे विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये झालेल्या निवडीच्या प्रसंगी संचालक बबनराव भेगडे, गुलाब मोरे, शंकर मराठे, अरुण मराठे, प्रवीण मोरे, सचिन दाभाडे, नंदकुमार मोरे, एकनाथ भुजबळ, अशोक शिंदे, मधुमालती मराठे, संतोष भेगडे, किसन लोंढे उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

चेअरमन दत्तात्रय दाभाडे आणि व्हाईस चेअरमन शुभांगी दळवी यांच्या निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माळवाडी गावचे बजरंग जाधव, गोरख दाभाडे, बबन आल्हाट, अशोक दाभाडे, सुरेश शिंदे, रोहिदास म्हसे, बाळासाहेब दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून कार्यक्षेत्र तळेगाव दाभाडे, वराळे, माळवाडी, नानोली तर्फे चाकण, सोमाटणे, आकुर्डी असे आहे. संस्थेमार्फत पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज दिले जात असून संस्थेची स्वतःची इमारत व गोडाऊन असल्याची माहिती सचिव फाटक यांनी दिली. ( Talegaon Station Societies Election Dattatray Dabhade elected as Chairman )

अधिक वाचा –
– ‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर
– मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात
– पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळी सणाला गावी जाताय? मग हि बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे….

Next Post

संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tukaram-Maharaj-Sugar-Factory

संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.