व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या करवाढीविरोधात शहरातील सामान्य नागरिक आक्रमक ! Talegaon Dabhade Nagar Parishad Tax Hike

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने नागरिकांवर लादलेला वाढीव कराचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक यांच्या पाठोपाठ आता विविध राजकीय पक्षांनीही याबद्दल भुमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in लोकल, शहर
Tax hike from Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Talegaon Dabhade Nagar Parishad Tax Hike : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने नागरिकांवर लादलेला वाढीव कराचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक यांच्या पाठोपाठ आता विविध राजकीय पक्षांनीही याबद्दल भुमिका घ्यायला सुरुवात केली आहे. तळेगाव शहरातील नागरिकांवर लादलेला वाढीव कर रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आता भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सोमवारी (दि. 10 जून) भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर यांच्या वतीने नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना आपल्या मागण्याचे निेदन देण्यात आले. यात तळेगाव शहरातील नागरिकांवर लादलेला वाढीव कर रद्द करावा, तसेच तळेगाव दाभाडे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष भाजपाचे शहर अशोक दाभाडे, माजी नगरसेवक सचिन टकले, शोभा भेगडे, सरचिटणीस स्वप्निल भेगडे, तनुजाताई दाभाडे, निर्मल ओसवाल, महेंद्र पळसे, विनायक भेगडे, सतिश पारगे, संध्याताई जाधव, रूपेश गायकवाड, तळेगांव दाभाडे स्टेशन विभाग महिला मोर्चाच्या अध्यक्षा निर्मला पोटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव गुंड, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नितीन पोटे, सुधाकर घनशेट्टी, ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष आशुतोष हेद्रे, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेश सुतार आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू
– मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट


Previous Post

अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते तळेगावात 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Next Post

द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tempo accident on Mumbai Pune Expressway

द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.