व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते तळेगावात 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांकडून आमदार शेळके यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in लोकल, शहर
talegaon dabhade mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कामे वित्त विभाग २०२३-२४ अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे तीन कोटी सात लक्ष रुपये निधीतील रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते (रविवार ९) संपन्न झाला. उमंग सोसायटी ते बीएसएनएलपर्यंतचा रस्ता, एम.एस.ई.बी.ते तत्व हॉटेलपर्यंत रस्ता आणि अथर्व हॉस्पिटल ते शेळके गार्डनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे ही कामे या निधीतुन होणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांकडून आमदार शेळके यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या भुमिपूजन समारंभास माजी नगरसेविका कल्पना भोपळे, सुरेश झेंड, सागर पवार, मंगेश सरोदे, माजी जि.प.सदस्य अतिश परदेशी, चंद्रकांत थिटे, संतोष असवले तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. ( bhumi pujan ceremony of roads at talegaon dabhade by mla sunil shelke )

“विकासात्मक दृष्टिकोनातून शहरातील कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे.शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण देखील झाले आहे. बॅलाडोर भागातील नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. या अनुषंगाने तीन कोटीच्या निधीतून ही कामे मार्गी लागणार आहेत याचे मनस्वी समाधान आहे.” – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू
– मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट
– मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या करवाढीविरोधात शहरातील सामान्य नागरिक आक्रमक ! Talegaon Dabhade Nagar Parishad Tax Hike

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tax hike from Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या करवाढीविरोधात शहरातील सामान्य नागरिक आक्रमक ! Talegaon Dabhade Nagar Parishad Tax Hike

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.