व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान

मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक येथील दत्तवाडी रस्त्यावरील नवीन पुलाचे लोकार्पण सोमवारी (दि. 10 जून) करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2024
in लोकल, ग्रामीण
new bridge Inauguration by mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक येथील दत्तवाडी रस्त्यावरील नवीन पुलाचे लोकार्पण सोमवारी (दि. 10 जून) करण्यात आले. कुसगाव बु. गावातील वार्ड क्र.6 मधील दत्तवाडी ते कुसगाव रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत तब्बल 96 लक्ष 33 हजारांचा निधी उपलब्ध झाला होता. आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सोमवारी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तसेच यावेळी कुसगाव बु. गावातील अंतर्गत रस्त्यांचे आणि विविध विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी कुसगाव बु, ओळकाईवाडी, डोंगरगाव, डोंगरगाव वाडी, केवरे, औढे, औंढोली येथील नागरिकांसोबत आमदार शेळकेंनी संवाद साधला. तसेच स्थानिकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करुन त्याचे निरासन करत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ( new bridge Inauguration by mla sunil shelke at kusgaon budruk village )

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, माजी जिल्हापरिषद सदस्या गंगाताई कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, हरिष कोकरे, सदस्या राजश्री राऊत, सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी, माजी उपसरपंच अनंता घुले, नामदेव डफळ, नितीन साळवे, मुरलीधर लोहर, गोविंद कोकरे, संतोष राऊत, ज्ञानेश्वर गुंड आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट
– मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी
– तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade


Previous Post

वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा । Vadgaon Maval

Next Post

अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते तळेगावात 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
talegaon dabhade mla sunil shelke

अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते तळेगावात 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.