व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway

एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना आज (दि. 11 जून) पहाटेच्या सुमारास मुंबई - पुणे द्रुतगतीमार्गावर घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in लोकल, महाराष्ट्र, शहर
Tempo accident on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Accident On Mumbai Pune Expressway : एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना आज (दि. 11 जून) पहाटेच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गावर घडली. आज, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला, यात टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

4 वा. 30 मि. सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लेनवर किमी. 38.400 येथे टेम्पो (क्रमांक. DD-01-A 9879) वरील चालक गोविंद कुमार (वय 35 वर्षे रा. राजपूर – उत्तरप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोची धडक अनोळखी वाहनाला बसली. यात टेम्पोती केबिन पूर्णपणे दबली गेली, त्यात चालकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. ( Tempo accident on Mumbai Pune Expressway )

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जात मदत कार्य केले. जखमी वाहनचालकाला केबीनमधून बाहेर काढून एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे, पनवेल येथे रवाना करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अधिक वाचा –
– कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
– वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू


Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या करवाढीविरोधात शहरातील सामान्य नागरिक आक्रमक ! Talegaon Dabhade Nagar Parishad Tax Hike

Next Post

नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM Narendra Modi Cabinet

नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.