व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत अधिकाऱ्याविना भाजे ग्रामपंचायत ; संतप्त ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा । Maval News

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत मागील दोन महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याची परिस्थिती आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 14, 2025
in लोकल, ग्रामीण
Bhaje Gram Panchayat of Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत मागील दोन महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याची परिस्थिती आहे. भाजे गावच्या ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी दौंडकर ह्या रजेवर गेल्याने त्यांच्या जागी नव्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, परंतु संबंधित अधिकाऱ्याने पदभार न स्वीकारल्याने भाजे ग्रामपंचायतीत दोन महिन्यापासून ग्रामसेवक नाही.

ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतीची व गावकऱ्यांची अनेक कामे खोळंबली असून संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन मंगळवार (दि. 15 एप्रिल) पर्यंत गावाला ग्रामसेवक द्या, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

  • भाजे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी दौंडकर या दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून वैद्यकिय कारणास्तव रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे भाजे गावचा अतिरिक्त कार्यभार वेहेरगाव गावचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजू आंबेकर यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु त्यात अंशतः बदल करून भाजे गावचा अतिरिक्त पदभार मळवली गावच्या ग्रामपंचायत अधिकारी पुनम सुर्यवंशी यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश गटविकास अधिकारी के.के. प्रधान यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिला होता.

सुर्यवंशी यांनी मळवली गावचा पदभार सांभाळत असताना भाजे गावचा पदाभार पाहायचा होता व मोहिनी दौंडकर यांच्याकडून पदभार स्वीकारायचा होता. परंतु पुनम सुर्यवंशी यांनी अद्याप भाजे ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला नाही. याबाबत सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली तब्येत ठिक नसून लवकरच रजेवर जाणार असल्याचे सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval


Previous Post

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कांचन भालेराव । Pavananagar

Next Post

वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sahyadri Vidyarthi Academy Maval celebrates Dr Babasaheb Ambedkar birth anniversary

वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.