व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवलाख उंब्रे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना काही तासांत अटक । Talegaon MIDC Police

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 8, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

tata cars weekends ads

अनिल दत्ता पवार (वय 37, रा. नवलाख उंब्रे, मावळ. मूळ रा. यवतमाळ), युनूस चांदखान पठाण (वय 39, रा. नवलाख उंब्रे, मावळ. मूळ रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष शिवनारायण यादव (वय 35, रा. नवलाख उंब्रे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यादव यांनी त्यांची 1 लाख 10 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. शनिवारी रात्री पावणेबारा ते रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.

रविवारी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासात आरोपी निष्पन्न करून त्यांना अवघ्या काही तासांत अटक केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates

Next Post

कामशेत येथे घरफोडी, रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft-News

कामशेत येथे घरफोडी, रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.