मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी@9 अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शुक्रवारी (दिनांक 23 जून) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांची टिफिन बैठक श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, जेष्ठ नेते शंकर शेलार, प्रशांत ढोरे, माऊली शिंदे, शांताराम काजळे, शंकर शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम बापू कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. ( tiffin meeting of BJP office bearers and activists of maval vidhansabha concluded at bhandara dongar )
अधिक वाचा –
– छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या सरदार चिमणाजी देशपांडे यांच्या वडगावमधील समाधीची दुरावस्था, शिवभक्तांची ‘ही’ मागणी
– मावळात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; सिद्धांत फार्मसी सुदुंबरे इथे ‘योग आणि ध्यान’ विषयावर चर्चासत्र व प्रात्यक्षिके