व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Savitribai Phule Jayanti : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2026
in लोकल, शहर
Tributes to Krantijyoti Savitribai Phule on her birth anniversary at Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमतेविरुद्ध निर्भीड लढा देत स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोविणाऱ्या, महिलांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या, समतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या महान समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज ( दि. ३ जानेवारी ) रोजी जयंती आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये शनिवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी भास्कर वाघमारे, रोहित भोसले, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट


Previous Post

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ, फडणवीस सरकारचा निर्णय – वाचा सविस्तर

Next Post

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ असे नामकरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Industrial Estate at Takve Budruk to be renamed as Krishna Raoji Bhegde Indrayani Industrial Cooperative Estate

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे 'कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत' असे नामकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.