व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 28, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


Dainik Maval News : जानेवारी २०२६ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५, ६ आणि ७ जानेवारी रोजी खेड, १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी मंचर, १९, २० आणि २१ जानेवारी रोजी जुन्नर, २७ आणि २८ जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि २९ आणि ३० जानेवारी रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


Previous Post

सोमाटणे टोलनाका येथे पोलीस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघड

Next Post

सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे सज्ज ; टेन्ट, हॉटेल्स, रिसॉर्ट, व्हिला बुकींगला पसंती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Lake-Camping

सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे सज्ज ; टेन्ट, हॉटेल्स, रिसॉर्ट, व्हिला बुकींगला पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.