व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

वाहतूक कोंडीच्या समस्येने बेजार झालेल्या कामशेत शहरवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
To solve traffic congestion in Kamshet police have introduced one-way traffic option

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वाहतूक कोंडीच्या समस्येने बेजार झालेल्या कामशेत शहरवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कामशेत पोलिसांनी दिनांक १ जानेवारीपासून एकेरी वाहतूक पर्याय अवलंबविण्याचे ठरविले असून त्याचे नियोजन जाहीर केले आहे.

कामशेत पोलीस स्टेशनकडून याबाबत कामशेत शहर आणि परिसरातील नागरिक आणि व्यापारी यांना आवाहन करण्यात आले आहे. कामशेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिनांक १ जानेवारी २०२६ वाहतूक नियोजन करण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कामशेत पोलिसांनी केले आहे.

खालीलप्रमाणे असणार नियोजन :
१) एकेरी वाहतूकमार्ग –
अ) प्रवेश करण्याकरिता – कामशेत शहरात प्रवेश करण्याकरिता पवना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान सर्व वाहने प्रवेश करतील दोन्ही (बाहेर पडणेकरिता प्रवेश बंद राहील)
ब) बाहेर पडणेकरिता –
छत्रपती शिवाजी महाराज चौक- कामशेत पोलीस स्टेशन- कामशेत पोलीस स्टेशन पाठीमागील रस्ता- पवना चौक ( पवना चौक ते कामशेत पोलीस स्टेशन पाठीमागील रस्त्यावर फक्त बाहेर जाणाऱ्या वाहनांना प्रवेश राहील)
२) अवजड वाहने मर्यादित वेळेत वाहन बंदी – कामशेत शहरात सकाळी ०८.०० ते ११.३० आणि सांयकाळी १७.००ते २०.३० पर्यंत प्रवेश बंद राहील.

३) नो पार्किंग झोन –
अ) पवना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दोन्ही मार्ग
ब) पवना चौक ते मुंबई पुणे मार्गाकडील दोन्ही बाजूला
क) पवना चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक
ड) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कामशेत पोलीस स्टेशन मार्ग
४) अवजड वाहतूक मार्ग –
मुंबई-पुणे मार्ग कडून पवना चौकात यू टर्न प्रवेश करिता बंद राहील

To solve traffic congestion in Kamshet police have introduced one-way traffic option

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे गावचा राहुल सातकर ठरला ‘मावळ केसरी’ किताबाचा मानकरी ; बेडसे गावची अनुष्का दहिभाते बनली ‘महिला मावळ केसरी’

Next Post

नववर्षानिमित्त पवना डॅम, लोणावळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल – पाहा कोणता रस्ता सुरू, कोणता बंद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

नववर्षानिमित्त पवना डॅम, लोणावळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल - पाहा कोणता रस्ता सुरू, कोणता बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.