शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ खोपोली येथे आले असता राष्ट्रवादीचे नेते आणि वसंत देशमुख मेमोरियल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष उल्हासराव देशमुख यांनी गप्पा गोष्टींत अनेक आठवणींना उजाळा दिला. ( Ulhas Deshmukh Met Shetkari Kamgar Paksh Jayant Patil At Khopoli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटलांच्या समर्थनार्थ शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील मैदानात