व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-taluka-farmers

Photo : Union Agriculture Minister Narendra Singh Tomar Met Maval taluka farmers


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात मावळमधील शेतकरी मुकुंद ठाकर, ज्ञानेश्‍वर आडकर, दिलीप काळे, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे ज्ञानेश्‍वर ठाकर, रामदास पवार आदींचा समावेश होता. ( Union Agriculture Minister Narendra Singh Tomar visit to Maharashtra Met Maval taluka farmers )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या…

1) कृत्रिम फुलांवर बंदी घालावी

2) पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरपर्यंत करावी

3) पॉलिहाऊस उभारणीचा खर्च चालू बाजारभावा प्रमाणे धरावा

4) पॉलिहाऊस उभारणीचे स्टीलवरील जीएसटी 18 वरून पाच टक्के करावा

5) पॉलिहाऊसचे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी

6) मावळ तालुक्‍यामध्ये ऑक्‍शन सेंटर उभारावे

7) विमा पॉलिसी धोरणामध्ये बदल करावा

8) माल निर्यात करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात

अधिक वाचा –

पवनमावळमधील अनेक गावांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात पिक प्रकल्प अंतर्गत शास्त्रज्ञ भेट
वडगावात ढोरेवाडा येथे घरफोडी, ‘इतक्या’ लाखाचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण I Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

ग्रुप ग्रामपंचायत शिळींबचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबुराव लायगुडे यांचे दुःखद निधन !

Next Post

भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Assistant-Registrar-Vitthal-Suryavanshi

भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.