व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! बागायतदार शेतकरी चिंतेत, थंडीचा कडाका वाढणार । Unseasonal Rain

मावळ ( Maval ) तालुक्याला बुधवारी (दि. 10 जानेवारी) अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain ) झोडपले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Rain

Fiel Image


मावळ तालुक्याला ( Maval ) बुधवारी (दि. 10 जानेवारी) अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain ) झोडपले. वडगाव मावळ परिसरात दुपारी 1 वाजल्यापासून तास-अर्धातास मुसळधार पाऊस झाला. ऐन हिवाळ्यात पावसाळ्यात पडावा असावा पाऊस कोसळल्याने सामान्यांची चांगलीच तारंबळ उडाली होती. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी अवकाळी सरी बरसल्या. लोणावळा शहरात मंगळवार आणि बुधवार अशा सलग दोन दिवस अवकाळी पावसाचे दर्शन झाले. ह्या पावसाने थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहे. तर दुसरीकडे जोरदार पावसाने बागायतदार शेतकरी चिंचेत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देशासह राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील 48 तासात राज्यासही देशातील अनेक भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज (दि. 10) अनेक भागात सकाळपासूनच अवकाळी पाऊस झाला. पुणे, बारामती, सातारा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला. तर काही भागात ढगाळ वातावरण असून तिथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारीत पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ( Unseasonal rain in Maval Taluka Pune News Rain Update )

अधिक वाचा –
– Breaking! कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident
– आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेचा 2024चा ‘निर्मला पुरस्कार’ सुरेखा कुंभार यांना प्रदान । Vadgaon Maval

Next Post

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना’ – राहुल नार्वेकर यांचा अंतिम निकाल । Shiv Sena MLA Disqualification Case

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sena-MLA-Disqualification-Case

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना' - राहुल नार्वेकर यांचा अंतिम निकाल । Shiv Sena MLA Disqualification Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.