व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेचा 2024चा ‘निर्मला पुरस्कार’ सुरेखा कुंभार यांना प्रदान । Vadgaon Maval

दिनांक 5 जानेवारी (शुक्रवार) रोजी पुण्यातील अच्युत आपटे वसतीगृह येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 10, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Vansthalli-organization-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या संस्थापिका कै. निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘निर्मला पुरस्कार’ वडगाव येथील आदर्श शिक्षिका सुरेखा बाळू कुंभार यांना प्रदान करण्यात आला. दिनांक 5 जानेवारी (शुक्रवार) रोजी पुण्यातील अच्युत आपटे वसतीगृह येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार कुंभार यांना प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिक्षणासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वनस्थळी ग्रामीण विकास संस्था कार्य करते. 2004 पासून संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु आहे. वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळांत विद्यार्थ्यांना दररोजच्या अभ्यासाशिवाय दुपारच्या सत्रात वाचन वर्ग, विज्ञान वर्ग आणि छंद जोपासणीसाठीचे वर्ग घेतले जातात. संस्थेच्या सहयोगी सभासदांमार्फत हे कार्य केले जाते. ( Vansthalli organization Nirmala Award 2024 To Teacher Surekha Kumbhar Vadgaon Maval )

सुरेखा कुंभार या वडगाव मावळ येथील रहिवासी असून त्या तळेगाव दाभाडे शहरातील करुणांजली स्पेशल स्कूल मध्ये 2016 सालापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. यासोबतच वनस्थळी संस्थेच्या माध्यमातून वडगावमधील न्यू इंग्लिस स्कूल शाळेत, तसेच अन्य काही जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या वाचन वर्ग, विज्ञान वर्ग, छंद जोपासणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेमार्फत त्यांना यंदाचा निर्मला कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade
– ‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन


dainik maval jahirat

Previous Post

एक हात मदतीचा! मोरया प्रतिष्ठानकडून दिव्यांग बांधवांना व्हील चेअर प्रदान । Vadgaon Maval

Next Post

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! बागायतदार शेतकरी चिंतेत, थंडीचा कडाका वाढणार । Unseasonal Rain

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rain

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! बागायतदार शेतकरी चिंतेत, थंडीचा कडाका वाढणार । Unseasonal Rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.